Vivo Y73 लवकरच भारतात लाँच होणार ; कंपनीने केली मोठी घोषणा

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, वीवो वाय73 2021 मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल असेल. वीवोचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच केला जाईल.

    Vivo इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या ‘वाय’ सिरीजमध्ये नवीन फोन लाँच केला जाणार आहे. या फोनचे नाव Vivo Y73 (2021) असे असेल. पुढील काही दिवसांत हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

    Vivo Y73 ची माहिती देताना कंपनीचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी एक टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलचा फोटो देखील दाखवण्यात आला आहे. हा Vivo V21 स्मार्टफोन सारखा दिसत आहे आणि मोबाईलच्या मागील बाजूस डायमंड कट डिजाईन दिसत आहे.