सोलापूर

Solapur newsबार्शी बाजार समितीचा आदर्श घेऊ ; खासादर निंबाळकर यांचे गौरवोद्गार
उस्मानाबाद जिल्हा असतानाही तेथील बाजार समितीपेक्षा बार्शी बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय आहे. या बाजार समितीचा आदर्श घेऊन येथील आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उस्मानाबाद उत्पन्न बाजार समितीमध्ये कायापालट कायापालट करू. टेंभुर्णी पासून उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन ही निंबाळकर यांनी यावेळी दिले.