ऑक्सीजन बेडसाठी सेसफंडातून निधी दया ; सदस्य तानवडे यांची मागणी

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सीजन बेड आणि रेमडेसिव्हर इंजेक्शन अभावी रुग्णांचा नाहक बळी जात आहे. जि.प. सेसफंडातून तात्काळ एक कोटी पर्यंतचा निधी इंजेक्शनं खरेदी करण्यासाठी देण्यात यावेत आशी मागणी आनंद तानवडे यांनी निवेदनाद्वारे सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.

    सोलापूर : जिल्हयातील कोरोना बाधित रूग्णांसाठी ऑक्सीजन बेड आणि रेमडेसिव्हर इंजेक्शनासाठी सदस्य निहाय जि.प.सेसफंड अथवा डिपीसीतून निधी दया आशी मागणी सदस्य आनंद तानवडे यांनी केली आहे.

    ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सीजन बेड आणि रेमडेसिव्हर इंजेक्शन अभावी रुग्णांचा नाहक बळी जात आहे.
    जि.प. सेसफंडातून तात्काळ एक कोटी पर्यंतचा निधी इंजेक्शनं खरेदी करण्यासाठी देण्यात यावेत आशी मागणी आनंद तानवडे यांनी निवेदनाद्वारे सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.