solapur Zp

जिल्हा परिषद सेसफंडातून प्रत्येक लोककलावंताला ५ हजारांचे अर्थ सहाय्य करण्यात यावे आशी मागणी जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्याकडे केली आहे.४० कोटी पर्यंतचा सेसफंड जिल्हा परिषदेकडे उपलबध्द आहे. अर्थसभापत्ती विजयराज डोंगरे यांनी मंजूरी दिल्यास निराधार लोककलावंताना दिलासा मिळू शकतो आशी ही भावना सदस्य देशमूख यांनी व्यक्त केली आहे.

    सोलापूर : सोलापूर जिल्हयातील लोक कलावंताना जिल्हा परिषद सेसफंडातून पाच हजारांचा प्रत्येकी निधी दया आशी मागणी सदस्य अॅड.सचीन देशमूख यांनी केली आहे.कोरोना महामारीमूळे गेल्या दोन वर्षापासून लोककलावंताचा रोजगार बुडाला आहे. हाथावर पोट असणाऱ्याची सध्या तडफड सुरु आहे. गावा गावातील उत्सव बंद असल्याने उदारनिर्वाह करण्याचे जिकरीचे बनले असल्याचे सदस्य देशमूख यांचे म्हणणे आहे.