एका क्षणात नको ते झाल; वडिलांदेखत 3 मुले नदीपात्रात गेली वाहून

सोलापूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली. आपल्या डोळ्यासमोर वाहून जाणाऱ्या आपल्या मुलांना वाचवण्यात एक बाप अपयशी ठरला. दक्षिण सोलापुरातील लवंगी गावातील शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली. आपल्या डोळ्यासमोर वाहून जाणाऱ्या आपल्या मुलांना वाचवण्यात एक बाप अपयशी ठरला. दक्षिण सोलापुरातील लवंगी गावातील शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते.

    याच दरम्यान मुले देखील तेथे पोहोण्यासाठी गेले. नदी पात्राचा अंदाज न आल्याने चारही मुले वाहून गेली. समीक्षा तानवडे आणि अर्पिता तानवडे तसेच त्यांच्या मेहुण्याची मुलगी आरती पारशेट्टी आणि मुलगा विठ्ठल पारशेट्टी अशी मुलांची नावे आहेत.