सोलापूरच्या आयुक्तांनी घेतलेल्या कडक निर्बंध वाढविण्याच्या निर्णयाला आमदार प्रणिती शिंदे यांचा तीव्र विरोध

आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली .मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तात्काळ मा. जिल्हाधिकारी सोलापूर व मा. आयुक्त सोलापुर महानगरपालिका यांना निर्देश देऊन सोलापूर शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेऊन कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणून तात्काळ सोलापूर शहरातील व्यापार, उद्योग, विडी, यंत्रमाग कारखाने, दुकाने सुरू करावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे केली आहे

    सोलापूर : स्थानिक व्यापारी व लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत करून तात्काळ निर्बंधातुन सूट देऊन सोलापूर शहरातील व्यापार, उद्योग, विडी, यंत्रमाग कारखाने, सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व सोमपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मागणी केली.*

    याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली .मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तात्काळ मा. जिल्हाधिकारी सोलापूर व मा. आयुक्त सोलापुर महानगरपालिका यांना निर्देश देऊन सोलापूर शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेऊन कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणून तात्काळ सोलापूर शहरातील व्यापार, उद्योग, विडी, यंत्रमाग कारखाने, दुकाने सुरू करावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे केली आहे