जागतिक महिला दिनी सुरवसे शिक्षण संस्थेने केला महिला शिक्षकांचा सन्मान

महिला दिनाच्या कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. व कर्तृत्ववान महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ चोखंडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन लांडगे यांनी मानले यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर वृंद कर्मचारी उपस्थित होते

    सोलापूर : सुरवसे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रशालेतील महिला शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यवंशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विजया सुरवसे होत्या.  यावेळी व्यासपीठावर प्राचार्य उज्वलाताई साळुंखे प्राथमिक विभागाचे दीपक डांगे बालक मंदिर विभागाच्या रंजना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यवेक्षिका गीतांजलि पिरगुंडे, पालक-शिक्षक संघाचे विजय लोंढे, ज्येष्ठ शिक्षिका वासंती माळवदे विनायक, विनायक घाडगे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विनायक घाडगे, दीपक डांगे, विजय लोंढे,सचिन गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्राचार्य उज्वलाताई साळुंखे यांनी आपल्या मनोगतात प्रशालेतील पुरुष विभागाने जो आजचा महिला दिनाच्या कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. व कर्तृत्ववान महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ चोखंडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन लांडगे यांनी मानले यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर वृंद कर्मचारी उपस्थित होते