सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी होणार पदभरती, ‘असा’ करा अर्ज

सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  – या पदांसाठी भरती

  प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ

  सामाजिक विकास विशेषज्ञ

  नगर नियोजन तज्ञ

  पात्रता आणि अनुभव

  प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ
  BVSC आणि MVSC पदवी आवश्यक

  सामाजिक विकास विशेषज्ञ
  – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक

  नगर नियोजन तज्ञ –

  BVSC आणि MVSC पदवी आवश्यक

  या पत्त्यावर पाठवा अर्ज

  सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर-413001 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2021