Solapur: On the occasion of Sushilkumar Shinde's birthday, I felt an 80 kg laddu

शाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा  ४ सप्टेंबरला ८० वा वाढदिवस राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सोलापूरात काँग्रेस कार्यकर्ते वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे शिंदे यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.

    सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा  ४ सप्टेंबरला ८० वा वाढदिवस राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सोलापूरात काँग्रेस कार्यकर्ते वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे शिंदे यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.

    युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी शिंदेंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चक्क ८० किलोच्या लाडू तयार केला. सुशीलकुमार शिंदेंचे चेहरा असलेला मास्क घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गाजरामध्ये हा ८० किलोचा लाडू कापला. त्यानंतर हा लाडू गोरगरिबात वाटण्यात आला सुशीलकुमार शिंदेंचा मोठ्या उत्साहात साजरा कारण्यात आला.