दुप्पट याचा प्रस्ताव सादर करत पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने पालिकेची सर्वसाधारण सभा घेता येत नाही. कोरोनाची दुसरी लाट आणि विधान सभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता या दोन्हीच्या कात्रीत सापडलेली सर्वसाधारण सभा अखेर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दुखवटा प्रस्ताव सादर पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब केली

    शुक्रवारी पालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या यशवंतराव सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती पण कोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल असे संकेत दिले होते ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यावर महापौरांनी हरकत घेतल्यानंतर पालिका आयुक्तांनी आरटीसी आणि आर टी पी सी आर घेऊनच सदस्य सभागृहात येणार असतील सभागृहात सर्वसाधारण सभा घ्यावी अशी सूचना करण्यात पालिका आयुक्तांनी केली होती..

    दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने पालिकेची सर्वसाधारण सभा घेता येत नाही. कोरोनाची दुसरी लाट आणि विधान सभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता या दोन्हीच्या कात्रीत सापडलेली सर्वसाधारण सभा अखेर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दुखवटा प्रस्ताव सादर पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब केली