ॲमेझॉनने घोषित केला Great Indian Festival 2021; खरेदीवर मिळवा भरघोस सूट आणि बरंच काही

ॲमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार आणि नेलसनने आयोजित केलेल्या अभ्यासानुसार, Amazon.in वरील विक्रेते उत्सव कालावधीसाठी आशावादी आहेत आणि सर्वेक्षण केलेल्या 98% विक्रेते म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ईकॉमर्स (E-Commerce) यांचा त्यांच्या व्यवसायांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे.

 • ग्रेट इंडियन फेस्टिवल (GIF) सुरू होत आहे 4 ऑक्टोबर पासून
 • प्राईम सदस्यांना आधीच लाभ मिळणार
 • 75,000 हून अधिक स्थानिक दुकानदार सहभागी होणार #AmazonGreatIndianFestival #KhushiyonKeDibbe मध्ये

नवी दिल्ली : Amazon.in चा उत्सव काळ म्हणजेच ‘दि ग्रेट इंडियन फेस्टिवल’ (GIF) 2021 4 ऑक्टोबर 2021 ला सुरू होणार आहे. लघु-मध्यम व्यवसायांना (SMBs) सहाय्य करण्याची तीची वचनबद्धता सुरू ठेवत, ॲमेझॉन GIF 2021 लाखो लघु विक्रेत्यांसाठी समर्पित आहे ज्यामध्ये 450 शहरांमधील 75,000 हून अधिक स्थानिक दुकानांचा समावेश आहे, ज्यात देशभरातील ग्राहकांना निराळ्या निवडीची सुविधा देत आहे. GIF 2021 ॲमेझॉन लॉन्चपॅड, ॲमेझॉन सहेली, ॲमेझॉन कारिगर यांसारख्या विविध प्रोग्राम अंतर्गत ॲमेझॉन विक्रेत्यांकडून उत्पादने देईल, जसे की वर्गवारीमधील सर्वोत्कृष्ठ भारतीय आणि जागतिक ब्रॅण्ड्स.

ॲमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार आणि नेलसनने आयोजित केलेल्या अभ्यासानुसार, Amazon.in वरील विक्रेते उत्सव कालावधीसाठी आशावादी आहेत आणि सर्वेक्षण केलेल्या 98% विक्रेते म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ईकॉमर्स (E-Commerce) यांचा त्यांच्या व्यवसायांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे. सर्व्हे केलेल्या 78% हून अधिक ॲमेझॉन विक्रेते नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहे, 71% हून अधिकांची विक्री वाढली आहे आणि उत्सव कालावधीत त्यांना मोठ्या अपेक्षा असल्याने 71% नी त्यांच्या व्यवसायांमध्ये सुधारणा झाल्याची माहिती दिली.

ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये 1,000 हून अधिक सर्वोत्कृष्ठ ब्रॅण्ड्समधून नवीन उत्पादनांचा समावेश असणार आहे जसेकी सॅमसंग, वनप्लस, शाओमी, सोनी, ॲपल, बोट, लेनोवो, एचपी, असूस, फोसिल, लेवीज, बिबा, ॲलेन सोली, ॲडिडास, अमेरिकन टुरिस्ट, प्रेस्टीज, युरेका फोर्ब्स, बोश्च, पिजन, बजाज, बिग मसल्स, लॅक्मे, मेबेलाईन, फॉरेस्ट इसेंशियल्स, दि बॉडी शॉप, वॉव, निवीया, डाबर, पी अँड जी, टाटा टी, हगीज, पेडिग्री, सोनी PS5, मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स, हॅजब्रो, फनस्कूल, फिलीप्स, वेगा आणि बरेच काही.

या घोषणेबद्दल बोलतांना ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनिष तिवारी म्हणाले, “यावर्षीचा ग्रेट इंडियन फेस्टिवल म्हणजे स्थानिक दुकाने आणि लघु व मध्यम विक्रेते यांच्या बदलाचे साजरीकरण आहे. त्यांच्या उत्साहाने आम्ही आनंदी आहोत आणि आमचे भागीदार बनण्यासाठी व त्यांची वाढ विशेष करून सध्याच्या महामारी दरम्यान असलेल्या आव्हानांमध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी त्यांना मिळालेल्या संधी बद्दल आम्ही उत्साही आहोत. ग्राहकांना त्यांच्या घरूनच आरामात आणि सुरक्षित उत्सव काळासाठी तयार होण्यासाठी त्यांच्या #KhushiyonKeDibbe ची जलद डिलिव्हरी, मूल्य आणि सोयीस्करपणा, मोठी निवड यांसाठी ग्राहकांच्या वतीने आम्ही सतत नवकल्पकता आणत असतो.”

Amazon.in वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मधील एक झलक

ॲमेझॉन पे सह खरेदी बनते रिवार्ड देणारी, विश्वसनीय आणि सोयीस्कर: ग्राहक 5% रिवार्ड पॉइंट्सचा आनंद घेण्यासाठी ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड सह परवडणारे पर्याय बघू शकतात ज्यामध्ये जॉइनिंग बोनस म्हणून 750 रूपये, 60,000 रूपयांपर्यंत तात्काळ क्रेडिट होण्यासह 150 रूपये मिळण्यासाठी ॲमेझॉन पे लेटरसाठी साईन अप, 1000 रूपयांचे गिफ्ट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 1000 रूपये बॅक रिवार्ड, ॲमेझॉन पे बॅलन्स ला पैसे जमा करण्यासाठी 200 रूपयांचे रिवार्ड, ॲमेझॉन पे यूपीआय चा वापर करतांना रूपये 100 पर्यंत % कॅशबॅक या सुविधांचा समावेश आहे.

ॲमेझॉन बिजनेसवर व्यावसायिक खरेदीसाठी जीएसटी इन्व्हॉईस सह मोठी सूट आणि उत्तम डील्स: भारतामधील ॲमेझॉन बिनजेस ग्राहक आकर्षक ऑफर्स, मोठी सूट, उत्सव कालावधीत कमी किंमती, कॅशबॅक, रिवार्ड आणि बऱ्याच गोष्टींचा त्यांच्या नियमीत व्यवसाय खरेदी किंवा ग्राहक किंवा कर्मचाऱ्यांसाठी भेट देण्यासाठी लाभ घेतील. ग्राहक एचपी, लेनोवो, गोदरेज, कॅनॉन, कॅसिको, युरेका फोर्ब्स आणि बऱ्याच प्रतिष्ठीत ब्रॅण्ड्समधून लॅपटॉप, प्रिंटर्स, नेटवर्किंग डिव्हाईस, ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या सर्व व्यवहारांवर जीएसटी इन्व्हॉईस सह 28% बचत करू शकतील.

प्राईम व्हिडिओ आणि मिनी टीव्ही यांसह ग्राहकांसाठी गाला एंटरटेंटमेंट:

प्राईम व्हिडिओ: या उत्सव कालावधी दरम्यान, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ तीच्या प्रेक्षकांना पॉवर पॅक आणि शीर्षकांच्या अविश्वसनीय वर्गीकरणासाठी तयार करण्यास तयार आहे. आगामी कन्टेंटमध्ये समावेश आहे सरदार उधम ज्यात प्रमुख भूमिकेत आहे विकी कौशल, इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेली सुपरनॅचरल हॉरर फिल्म डायबक, अग्रेसर भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन असलेली भ्रामम, तामिळ कौटुंबिक नाटिका उदनपिराप्पे ज्यात मुख्य भूमिकेत आहेत ज्योतिका आणि शशिकुमार आणि सुरिया स्टेरर मर्डर मिस्ट्री जय भिम, प्रसिद्ध ॲमेझॉन ओरिजिनल कॉमेडी सीरिजचा सेशन 2 वन माईक स्टँड आणि आंतरराष्ट्रीय शीर्षक जसेकी जस्टिन बेबर: अवर वर्ल्ड, आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर, माराडोना: ब्लेस ड्रीम आणि दि ग्रीन नाईट.

मिनी टीव्ही:

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल, ॲमेझॉन मिनी टीव्ही यांची रचना प्रेक्षकांना मनोरंजन देण्यासाठी करण्यात आली असून त्यामध्ये नवीन आकर्षक सुरूवात केलेली असून त्यासाठी पेड सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही! आशिष चंचलानी, राहुल सुब्र्हमण्यम, बी यूनिक, प्राजक्ता कोली, आकाश गुप्ता, ऐश्वर्या मोहनराज, एलविश यादव, बिस्वा कल्याण राठ आणि बऱ्याच भारतीय सर्वोत्कृष्ठ कॉमेडी कलाकारांसह मजा घेण्यास तयार व्हा! प्रेक्षक प्रसिद्ध वेबसिरीजचे आकर्षक नवीन सेशन बघतील जसेकी रूमिज (सेशन 2 आणि 3) आणि ऍडल्टिंग (सेशन 3) आणि सर्वोत्तम निर्मीती मधून शॉर्ट फिल्म्स शिमी, गुप्तज्ञान आणि क्लिन. स्वतःला उत्सवाच्या या मोठ्या खरेदीसाठी तयार करण्यास राजिव माखनी आणि ट्रॅकिन टेक या भारताच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान तज्ञांकडून नवीन स्मार्टफोन किंवा गॅजेट अनबॉक्सिंग आणि रिवीव व्हिडीओ सुद्धा ग्राहक बघू शकतात!

ॲमेझॉनवरील उत्सवाच्या तयारीची एक झलक:

सुरक्षित, जलद आणि विश्वसनीय डिलीव्हरीच्या खात्रीसाठी, आणि ग्रेट इंडियन फेस्टिवल दरम्यान ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, ॲमेझॉन इंडियाने तीच्या कार्यात्मक क्षेत्रामध्ये 110,000 हून अधिक हंगामी नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत. कंपनीने तीच्या विक्रेत्यांसाठी 43 लाख घन फुट जागा देऊन 15 राज्यांमध्ये 60 पेक्षा जास्त फुलफिलमेंट केंद्रांसह तीची साठवणूक क्षमता 40% ने वाढवली आहे. तीने तीची डिलीव्हरी संरचना सुद्धा सुधारली आहे आणि 1700 ॲमेझॉनच्या मालकीचे आणि भागीदारीमधील डिलीव्हरी केंद्र आहेत, 28,000 ‘माझ्याकडे जागा आहे’ असे भागीदार आहेत आणि हजारो ॲमेझॉन फ्लेक्स डिलीव्हरी भागीदार आहेत ज्यामधून ती देशातील लांबच्या भागातील ग्राहकांना सेवा देते.

वैशिष्ट्ये :

 • लाखो विक्रेते आणि हजारो स्थानिक दुकाने यांमधून खरेदी करा : ग्रेट इंडियन फेस्टिवल (GIF) Amazon.in वर
 • ग्राहकांना करोडो उत्पादनांची ऑफर देत 8.5 लाखांहून अधिक विक्रेते उपलब्ध करून देत आहे, ज्यामध्ये भारतीय लघु-मध्यम उद्योग आणि स्थानिक दुकानांमधून निराळ्या उत्पादनांचा समावेश आहे.
 • वर्गवारींमध्ये सुरूवात : किराणा, फॅशन आणि ब्युटी, स्मार्टफोन्स, लार्ज अप्लायंसेस आणि टिव्ही, कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि बऱ्याच वर्गवारींमध्ये 1,000 हून अधिक नवीन उत्पादनांचा आनंद घ्या.
 • तुमच्या प्राधान्य भाषांमध्ये खरेदी करा : ग्राहक इंग्लीश, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, आणि कन्नड तसेच नवीन चालू झालेल्या बंगाली आणि मराठी यांसह आपल्या आवडत्या भाषांमध्ये खरेदी करू शकतात.
 • हिंदी मध्ये व्हॉईस शॉपिंग : ग्राहक ऍलेक्साने प्रस्तुत व्हॉईस शॉपिंग सह इंग्लीश सोबतच आता हिंदीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज वापरून खरेदी करू शकतात.
 • ॲमेझॉन पे ग्रेट इंडियन फेस्टिवल जास्त मजेशीर आणि रिवार्डिंग बनवतो : GIF दरम्यान पैसे पाठवून, बिल भरून, तिकीट बूक करून आणि आधीच्या खरेदीचे रिवार्ड अनलॉक करण्यासाठी जे या उत्सवा दरम्यान सोडवले जाऊ शकतात त्या सर्वांसाठी 5,000 रूपयांपेक्षा जास्त ग्राहक बचत करू शकतात.
 • अग्रेसर भागीदार बँकांमधून आकर्षक ऑफर्स जसेकी HDFC बँक, HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड तसेच इएमआय व्यवहारांवर तसेच इतर अग्रेसर क्रेडिट/डेबिट कार्ड आणि बऱ्याच गोष्टींवर तसेच ॲमेझॉन पे वर 10% तात्काळ सूट.
 • MSMEs साठी उत्तम बचत : MSME ग्राहक ॲमेझॉन बिजनेसवरील व्यावसायिक निवडीच्या मोठ्या रेंजवर आकर्षक डील तसेच GST इन्व्हॉईस, मोठी सूट यांसहह त्यांच्या व्यवसायांसाठीच्या खरेदीवर मोठी बचत मिळवू शकतात.
 • ॲमेझॉन डिव्हाईसवर सर्वात कमी किंमती : इको, फायर टिव्ही आणि डिव्हाईसची किंडल रेंज यांवर वर्षभरातील सर्वात कमी किंमतीमध्ये खरेदी करा. ऍलेक्सा स्मार्ट होम कॉम्बोवर उत्तम डील मिळवून तुमचे घर अधिक स्मार्ट बनवा.
 • भारतामध्ये प्राईम व्हिडिओ चॅनलची सुरूवात : भारतामध्ये प्राईम व्हिडिओ चॅनलची सुरूवात झाल्यासह, प्राईम सदस्यांना अमर्याद अनुभव मिळेल आणि लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसच्या वैविध्यपूर्ण सेटमधून कन्टेंटच्या विशिष्ट स्लेटमध्ये प्रवेश मिळेल; यामुळे प्राईम सदस्यांना प्रसिद्ध OTT सर्व्हिसवर ऍड-ऑन सबस्क्रिप्शनसाठी पर्याय मिळेल आणि ते ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ ऍप आणि भारतामधील वेबसाईट यांवर त्यांचे कन्टेन्ट स्ट्रीम करू शकतात.