बॉलीवुड अभिनेता किंग खान याचा आज वाढदिवस असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
बॉलीवुडचा किंग खान असलेला शाहरुख खान हा याने फक्त देशात नाही तर संपूर्ण विश्वात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. आपल्या हटके अभिनयाच्या कौशल्यावर शाहरुखने त्याचा मोठा फॅनबेस निर्माण केला आहे. शाहरुखने ९० च्या दशकामध्ये बॉलीवुड गाजवले. आजही त्याचा चाहता वर्ग फक्त त्याच्या नावाने चित्रपटगृहात तुफान गर्दी करतो. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले आहेत. भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने तर फ्रान्स सरकारकडून त्याला ऑर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस आणि लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे.
02 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
02 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
02 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






