
मिथुन (Gemini) :
कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मनात येईल. आज नशीब तुम्हाला साथ देईल आज आपण चांगल्या लोकांशी संपर्क स्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळविण्यासाठी मदत करतील आणि मार्गदर्शन करतील. आज विदेशातून नोकरीची ऑफर येऊ शकते. नवीन गुंतवणुकीत दमदार फायदा होईल. महिलांसाठी हा दिवस आरामात असेल. दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्य चांगलं राहील. व्यावसायिकांना फायदा होईल.
आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ८