
कोरोना काळात लोकांची मदत करून देवदूत बनलेल्या अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगा मतदारसंघातून पराभूत झाली आहे. या जागेवर आपच्या डॉ. अमनदीप कौर अरोडा यांनी विजय नोंदविला आहे(Sonu Sood's sister Malvika loses in Punjab).
कोरोना काळात लोकांची मदत करून देवदूत बनलेल्या अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगा मतदारसंघातून पराभूत झाली आहे. या जागेवर आपच्या डॉ. अमनदीप कौर अरोडा यांनी विजय नोंदविला आहे(Sonu Sood’s sister Malvika loses in Punjab).
अरोडा यांना 44,814 मते मिळाली. मालविला यांना 25,279 मते मिळाली. अकाली दलाच्या बरजिंदरसिंह मखन बराड यांना 20,926 मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सोनूने आपल्या बहिणीच्या विजयासाठी निवडणूक प्रचार केला होता. तो मुंबईवरून पंजाबला आला होता.
हे सुद्धा वाचा
हे सुद्धा वाचा
हे सुद्धा वाचा