The biggest deal of 2020 The world famous SONY company was bought by Microsoft

जगप्रसिद्ध SONY कंपनी विकली गेली आहे. Microsoft-Sony असं डील झालं आहे. मायक्रोसॉफ्टने ही कंपनी विकत घेतली आहे. 130 अब्ज डॉलरला हा व्यवहार झाला आहे. सोनी ही जपानी कंपनी आहे. सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील आदींवर आता मायक्रोसॉफ्टची मालकी असणार आहे. व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेले आहेत.

दिल्ली : जगप्रसिद्ध SONY कंपनी विकली गेली आहे. Microsoft-Sony असं डील झालं आहे. मायक्रोसॉफ्टने ही कंपनी विकत घेतली आहे. 130 अब्ज डॉलरला हा व्यवहार झाला आहे. सोनी ही जपानी कंपनी आहे.

सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील आदींवर आता मायक्रोसॉफ्टची मालकी असणार आहे. व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेले आहेत.

या डीलचा फायदा एक्सबॉक्सच्या ग्राहकांना होणार आहे, कारण त्यांना सोनीचे प्लेस्टेशनवरील गेमदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यांना स्पायडरमॅन आणि दी लास्ट ऑफ अस असे पॉप्युलर गेम खेळता येणार आहेत.

सोनी म्युझिक आणि सोनी पिक्चर्सबाबात मायक्रोसॉफ्ट वेगळी योजना आखणार आहे. मुव्हीज आणि टीव्हीच्या सेवा नेटफ्लिक्ससारख्या असणार आहेत.

मायक्रोसॉफ्टने आधीच नोकिया कंपनी विकत घेतली आहे. मायक्रोसॉफ्टला नोकियाच्या व्यवहार नंतर तोट्याचा ठरला होता. मात्र, सोनी कंपनीच्या खरेदीबाबत असे होणार नाही. हा व्यवहार फायद्याचा ठरणार आहे.