Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात जुन्या जहाजाचा शोध; समुद्राच्या तळाशी ३३०० वर्षांचा खजिना

समुद्राच्या तळाशी जगातील सर्वात जुनं जहाज सापडलं अनेक मडकी ३३०० वर्षांपूर्वीचा खजिना हाती लागला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 30, 2024 | 06:24 PM
समुद्राच्या तळाशी जगातील सर्वात जुनं जहाज सापडलं; अनेक मडकी, ३३०० वर्षांपूर्वीचा खजिना हाती

समुद्राच्या तळाशी जगातील सर्वात जुनं जहाज सापडलं; अनेक मडकी, ३३०० वर्षांपूर्वीचा खजिना हाती

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसलेम: समुद्राच्या आत अनेक रहस्ये दडलेली असतात. अनेक जलचर जे आपल्याला माहित नाहीत. अनेक पानवनस्पती ज्यांच्या प्रजाती आपल्याला माहित पण नाहीत. आणि समुद्रात खजिना सापडणं यात काही नवल नाही. याआधीसुद्धा समुद्रात बऱ्याच वेळा खजिना सापडण्याचा घटना घडल्या आहेत. समुद्राच्या तळाशी खूप जून जहाज सापडलं आहे. या जुन्या जहाजाच्या अवशेषांमध्ये मडकी सापडली आहेत. जी या खजिन्याचा भाग आहेत.

समुद्राच्या पोटात दडलेला 3300 वर्षांपूर्वीचा खजिना सापडला आहे. समुद्रात खोलवर एका खूप जुन्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. हे जहाज इजराइलच्या समुद्र किनाऱ्यापासून उत्तरेला तब्बल 2000 मीटर खोल समुद्रात सापडले आहे. या जहाजाच्या ढिगाऱ्यात खजिना सापडला आहे. अशा प्रकारच्या जहाजाला एम्फोरा नावाने ओळखले जाते. इफोरा हे एक विशेष प्रकारचे जहाज आहे.यामध्ये वाइन किंवा तेल सारखे द्रव ठेवता येते. यामध्ये दोन्ही बाजूंना धरण्यासाठी हँडल देखील असतात. भारतात पुडुचेरी (अरिकामेडू) येथे भूमध्य प्रदेशातदेखील एम्फोरा सारखी जहाजे सापडली आहेत.इजराइलच्या समुद्र किनाऱ्यापासून 90 किमी लांब हे जहाज सापडलं आहे. याचा जहाजाचा आकार 40 फूट असल्याची माहिती आहे. हे जहाज कांस्य युगातील असल्याची माहिती आहे.

या जहाजाला गेल्यावर्षी एका गॅस कंपनीने समुद्रात रोबॉटच्या मदतीने सी स्कॅनिंगदरम्यान शोधले होते. सीस्कॅन हे हलके वजनाचे स्वयं-चालित ROV वाहन आहे. हे तपासणी मोहिमांना समर्पित आहे आणि नौदलांद्वारे खाण काउंटर ऑपरेशनमध्ये वापरले जाते. भूमध्य समुद्रात इतक्या खोलवर सापडलेले हे सर्वात जुने जहाज आहे. या युगाच्या पूर्वीच्या जहाजांचे तुकडे याआधी कधीही जमिनीपासून इतक्या लांब आढळून आलेले नाही. त्यामुळे प्राचीन नाविक इतिहासकार मानतात त्यापेक्षा जास्त हे जहाज खोल समुद्रात यात्रा करण्यास सक्षम होते, हे दिसून येते.

जहाज कशामुळे बुडालं ?

हे जहाज समुद्री वादळ किंवा कुठल्या तरी समुद्री चाच्यांच्या हल्ल्यात बुडाला असावं अशी शक्यता शोधकर्त्यांनी वर्तवली आहे. तरी हा शोध खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा जागतिक स्तरावर इतिसाहाला बदलणारा शोध असू शकतो. हे जहाज संकटात असताना बुडाल्याचं दिसून येत आहे. हे एकतर वादळामुळे बुडाले असेल किंवा चाचेगिरीच्या प्रयत्नांमुळे बुडालं असावं, कांस्ययुगाच्या उत्तरार्धात हे खूप प्रसिद्ध होतं. या जहाजाचे अवशेष जमिनीपासून 90 किमी अंतरावर अजूनही पाण्याखाली आहेत. हे एम्फोरा जहाज समुद्रातून तेल, मद्य आणि फळं वाहून नेण्यासाठी वापरले जात असे.

 

Web Title: Treasure found worlds oldest ship found at the bottom of the sea treasures from 3300 years ago nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 06:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.