क्रीडा

BCCI makes BIG decisionविराटसेनेने खराब कामिगरीचे खापर बायो-बबलवर फोडले; बीसीसीआय उचलणार मोठे पाऊल
यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सर्वांचा हा समज गैसमज ठरला. स्पर्धेत खराब कामिगरीचे खापर विराटसेनेने बायो-बबलवर फोडले. बायो-बबलमध्ये राहून खेळाडूंना थकवा येतो हे कारण देत टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगामी काळात बीसीसीआय एक मोठे पाऊल उचलणार आहे(BCCI makes BIG decision). ज्यामुळे खेळाडूंना बायो बबलचा थकवा जाणवणार नाही.