बार्सिलोनाच्या संघर्षपूर्ण कामगिरीमुळे पुन्हा अग्रस्थानी झेप

मंगळवारी झालेल्या ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद मिळवण्यासाठी बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बार्सिलोनाने संघर्षपूर्ण कामगिरी करत, पुन्हा एकदा अवल्लस्थानी झेप

 मंगळवारी झालेल्या ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद मिळवण्यासाठी बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बार्सिलोनाने संघर्षपूर्ण कामगिरी करत, पुन्हा एकदा अवल्लस्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे अँथलेकटिक या संघाने बिलबिओला १-० अशी बाजी मारली आहे. या विजयासह बार्सिलोनाने ६८ गुणांसह प्रथमस्थान पटकावले आहे.

तर दुसऱ्या स्थानी ६५ गुणांसह रेयाल माद्रिद याने पटकावले आहे.  बार्सिलोनाचे प्रशिक्षक क्वाये सेटियन म्हणाले की, प्रतिस्पर्ध्याचा आम्ही फारसा विचार करत नाही. टायब्रेकरमध्येही विजय मिळवून आणण्याइतपत क्षमतावान खेळाडू आमच्याकडे आहेत. आमच्यासाठी हा विजय महत्त्वपूर्ण असून रेयाल माद्रिदचा पुढील सामन्यात काय निकाल लागतो, याची आम्हाला उत्सुकता आहे.