मुंबई इंडियन्सची सोशल मीडियावरही धूम

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं रनसंग्राम होणार आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं रनसंग्राम होणार आहे.

तेरावा हंगाम जसजसा जवळ येत चालला आहे तसे सर्व संघ सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय झालेले आहेत. मुंबई इंडियन्सने यातही बाजी मारत इन्स्टाग्रामवर 5 million फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. या यादीत चेन्नई 4.8 million फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत नेहमी अखेरच्या स्थानावर राहणारा RCB चा संघ इन्स्टाग्रामवर 4 million फॉलोअर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.