इंग्लंडने प्रथम टॉस जिंकत केली सलग तीन वेळा हॅट्ट्रीक ; कसोटी, टी-२० आणि आता एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला हॅट्ट्रीक करण्याची सुवर्णसंधी

एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे इंग्लंडने प्रथम टॉस जिंकत तीन वेळा हॅट्ट्रीक केली आहे. तर टीम इंडियाने कसोटी आणि टी-२० मालिका खिशात घालत इंग्लंडचा दारूण पराभव केला आहे. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यात तीन सामने खेळवण्यात येत असून दोन्ही सामन्यात दोन्ही संघांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आज शेवटचा सामन्यात टीम इंडिया आपली पॉवर दाखवून ही हॅट्ट्रीकची सुवर्णसंधी पूर्ण करणार का ? याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

    पुणे :  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममद्ये खेळवण्यात येत आहे. आज दोन्ही संघामध्ये चुरशीची लढाई होणार आहे.  १-१ असा विजय मालिकेत झाला आहे. इंग्लंडने आज सुद्धा आणि तिसऱ्या संघात प्रथम टॉस जिंकला असून सलग तीन वेळा हॅट्ट्रीक केली आहे. तसेच त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ३ वेळा टॉस हरला असून तिन्ही सामन्यांत टीम इंडियाने प्रथम बॅटिंग केली आहे.

    एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे इंग्लंडने प्रथम टॉस जिंकत तीन वेळा हॅट्ट्रीक केली आहे. तर टीम इंडियाने कसोटी आणि टी-२० मालिका खिशात घालत इंग्लंडचा दारूण पराभव केला आहे. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यात तीन सामने खेळवण्यात येत असून दोन्ही सामन्यात दोन्ही संघांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आज शेवटचा सामन्यात टीम इंडिया आपली पॉवर दाखवून ही हॅट्ट्रीकची सुवर्णसंधी पूर्ण करणार का ? याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

    टीम इंडियाने आज कुलदीप यादवला डच्चू देत टी नटराजनला अंतिम सामन्यात संधी दिलीय. तर सलग तीन वेळा इंग्लंडने प्रथम टॉस जिंकला असून फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया बॅटिंग करणार असून सलामीवीर जोडी मैदानात उतरली आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. आजचा अंतिम सामना जिंकून सिरीज जिंकण्याचा दोन्ही संघांनी निर्धार केला आहे.