फॅनकोड IPL च्‍या ८ टीम्सचे ऑफिशियल मर्चंडाइझ देणारा एकमेव प्लॅटफॉर्म

फॅनकोड शॉप IPL टीम्स फॅन मर्चंडाइझची खूप सारे रेंजमध्‍ये ऑफिशियल मॅच जर्सीज, टी-शर्टस, पोलो टी-शर्टस, जॉगर्स, कॅप्‍स, ॲक्‍सेसरीज - बॅग्‍स, मोबाइल कव्‍हर्स, वायरलेस चार्जर्स, कप्‍स, कोस्‍टर्स, कीचेन्‍स, रिस्‍टबॅण्‍ड्स यांचा समावेश आहे. यंदा फॅनकोड शॉपने IPL चाहत्‍यांसाठी खास मर्चंडाइझ सादर केले आहेत. साथीच्‍या रोगादरम्‍यान नवीन रिमोट-वर्किंग सेट-अपमध्‍ये बहुतांश IPL चाहते यंदाच्या हंगामामध्‍ये घरातूनच पाहण्‍याचा आनंद घेणार आहेत.

    मुंबई : फॅनकोड (FanCode) भारताचे प्रीमियर डिजिटल स्‍पोर्टस प्लॅटफॉर्म, त्‍यांचे ऑनलाइन स्‍पोर्टस फॅन मर्चंडाइझिंग स्‍टोअर फॅनकोड शॉपच्‍या (FanCode Shop) IPLच्‍या ८ ही टीमचे ऑफिशियल मर्चंडाइझ देणारे एकमेव प्लॅटफॉर्म बनले आहे. फॅनकोड सर्व क्रीडाप्रेमींना कोड FC25 चा वापर करत त्‍यांच्‍या आवडत्‍या टीम्स अस्‍सल व ऑफिशियल मर्चंडाइझवर फ्लॅट २५ % सुरूवातीची सूट देत आहे.

    फॅनकोड शॉप IPL टीम्स फॅन मर्चंडाइझची खूप सारे रेंजमध्‍ये ऑफिशियल मॅच जर्सीज, टी-शर्टस, पोलो टी-शर्टस, जॉगर्स, कॅप्‍स, ॲक्‍सेसरीज – बॅग्‍स, मोबाइल कव्‍हर्स, वायरलेस चार्जर्स, कप्‍स, कोस्‍टर्स, कीचेन्‍स, रिस्‍टबॅण्‍ड्स यांचा समावेश आहे. यंदा फॅनकोड शॉपने IPL चाहत्‍यांसाठी खास मर्चंडाइझ सादर केले आहेत. साथीच्‍या रोगादरम्‍यान नवीन रिमोट-वर्किंग सेट-अपमध्‍ये बहुतांश IPL चाहते यंदाच्या हंगामामध्‍ये घरातूनच पाहण्‍याचा आनंद घेणार आहेत.

    या नवीन स्थितीसंदर्भातील गरजांची पूर्तता करत फॅनकोड शॉप आता वेस्‍ट्स व शॉर्टससह सादर करण्‍यात आलेल्या ‘वर्क-फ्रॉम-होम’ अप्पारेल विभागाची सुविधा देतो. नवीन अप्पारेल रेंज ज्‍युनिअर IPL चाहत्‍यांसाठी सादर करण्‍यात आली आहे, ज्‍यामध्‍ये फॅशनेबल टी-शर्टसचा समावेश आहे.

    आघाडीच्‍या स्‍पोर्टस् ब्रॅण्‍ड्सच्‍या फॅन गिअरची अस्‍सल व किफायतशीर रेंज उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या उद्देशाने गेल्‍या वर्षी ऑगस्‍ट महिन्‍यामध्‍ये IPL २०२० च्‍या अगोदर फॅनकोड शॉप सादर करण्‍यात आले. फॅनकोड शॉप फॅन गिअरची निर्मिती व वितरणामध्‍ये जलदपणे नाविन्‍यता आणण्‍यासाठी टेकनॉलॉजि उपयोग करते.

    ज्‍यामधून चाहत्‍यांना त्‍यांच्‍या आवडीचे स्‍पोर्टस् ब्रॅण्‍ड्स व टीम च्या आधुनिक, अधिक वैशिष्‍ट्यपूर्ण डिझाइन्‍स खात्रीने मिळतील.फॅन्स www.shop.fancode.com या वेबसाइटवर त्‍यांच्‍या आवडत्‍या IPL संघाचे अधिकृत मर्चंडाइझ शोधू शकतात आणि सुरूवातीच्‍या ऑफरचा लाभ घेऊ शकतात किंवा फॅनकोड ॲप डाऊनलोड करत फ्लॅट २५ टक्‍के सूट रिडिम करू शकतात. कूपन वर २५% डिस्काउंट, मिनिमम सैल ऑफ Rs 599, 30 मे २०२१ पर्यंत वैध असणार आहे.