चौथ्या दिवसाच्या लंच टाईमपर्यंत टीम इंडियाच्या ३२९ धावा पूर्ण ; रनमशीन विराट कोहलीची जबरदस्त कामगिरी

चौथ्या दिवसाच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचे तीन विकेट गेले असून सामनाच्या धावा २९० च्या पार गेल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सुद्धा नाबाद आहेत. टीम इंडियाची लीड २०० च्या वर गेली आहे. विराट कोेहलीचा हा १२८ वा सामना असून ३० धावा पूर्ण केल्यानंतर त्याच्या १० हजार धावा पूर्ण झाल्या आहेत.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटीचा चौथा सामना खेळवण्यात येत आहे. कोरोनाच्या सावटानंतर देखील येथे सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोेरोनाची लागण झाली आहे. परंतु सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कसोटी सामना अद्यापही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    चौथ्या दिवसाच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचे तीन विकेट गेले असून सामनाच्या धावा २९० च्या पार गेल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सुद्धा नाबाद आहेत. टीम इंडियाची लीड २०० च्या वर गेली आहे. विराट कोेहलीचा हा १२८ वा सामना असून ३० धावा पूर्ण केल्यानंतर त्याच्या १० हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. कर्णधार विराट कोेहलीने ४४ धावा बनवल्यानंतर मोईन अलीच्या गोलंदाजीमुळे त्याची दांडी उडाली आहे.

    चौथ्या दिवसाच्या लंच टाईमपर्यंत टीम इंडियाने ६ विकेट घेतल्या असून ३२९ धावा पूर्ण केल्या आहेत. तर शार्दूल ठाकुरने ११ आणि ऋषभ पंतने १६ धावा पूर्ण केल्या असून दोघेही नाबाद खेळाडू आहेत.