बाहुबलीचा खलनायक! टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूनं केलाय ‘गजनी’ लूक ; नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल…

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आणि टीम इंडियाचा गोलंदाज दीपक चहरने गजनी हेअरस्टाईल केली आहे. चहरने इन्स्टाग्रामवरून आपले नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले. या लूकमध्ये तो एकदम खतरनाक दिसत आहे. अनेकांनी त्याला या लूकरवर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने त्याला बाहुबलीचा खलनायक असेही म्हटले.

    टीम इंडियाचे क्रिकेटपटू आपल्या विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. नव्या जाहिराती, नवे लूक्स या गोष्टींमुळे हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक क्रिकेटपटू आपल्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. या क्रिकेटपटूने बॉलिवूड चित्रपट गजनी फेम आमिर खानची हेअरस्टाईल केली आहे.

    आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आणि टीम इंडियाचा गोलंदाज दीपक चहरने गजनी हेअरस्टाईल केली आहे. चहरने इन्स्टाग्रामवरून आपले नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले. या लूकमध्ये तो एकदम खतरनाक दिसत आहे. अनेकांनी त्याला या लूकरवर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने त्याला बाहुबलीचा खलनायक असेही म्हटले.

    मागील काही काळापासून चहरने चेन्नई सुपर किंग्जसाठी दमदार कामगिरी केली आहे.या सर्वांचे श्रेय त्याने महेंद्रसिंह धोनीला दिले होते. चहरने एका मुलाखतीत सांगितले, माही भाईंच्या नेतृत्वाखाली खेळणे हे माझे स्वप्न होते. त्यांच्या नेतृत्वात मी बरेच काही शिकलो आहे.