India's national level shooter Namanveer Singh Brar commits suicide

    दिल्ली : भारताचा राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज नमनवीर सिंग ब्रार याचा मृतदेह मोहाली येथील त्याच्या राहत्या घरात सकाळी आढळला. पोलिसांनी प्राथमिक पाहणी केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

    मोहाली शहरातील सेक्टर 71 मधील त्याच्या निवासस्थानी त्याचा मृतदेह सापडला. नमनवीर ब्रार यांच्या कुटुंबीयांना या बातमीने धक्का बसला. नमनवीरने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे हे कळत नसल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. शवविच्छेदन अहवालातच खरा प्रकार समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना