आयपीएल २०२१ची उत्सुकता शिगेला, ‘या’ दोन संघामध्ये रंगणार पहिला सामना ; एका क्लिकवर जाणून घ्या शेड्यूल

आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. या सामन्याची सुरूवात १९ सप्टेंबरला होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. तसेच पहिला सामना दुबईत होणार असून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.

     आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तसेच दुसऱ्या सत्राचं वेळापत्रक देखील समोर आलं आहे. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्याचा मोठा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला होता. आता या आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. या सामन्याची सुरूवात १९ सप्टेंबरला होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. तसेच पहिला सामना दुबईत होणार असून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.

    आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्राचे शेड्यूल, कधी आणि कुठे होणार सामने?

    • १९ सप्टेंबर: चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २० सप्टेंबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायंकाळी ७.३० वाजता
    • २१ सप्टेंबर: पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २२ सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी ७.३० वाजता
    • २३ सप्टेंबर: मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २४ सप्टेंबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २५ सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: सनरायझर्स हैदराबाद वि पंजाब किंग्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २६ सप्टेंबर: चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २७ सप्टेंबर: सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २८ सप्टेंबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २९ सप्टेंबर: राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायंकाळी ७.३० वाजता
    • ३० सप्टेंबर: सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी ७.३० वाजता
    • १ ऑक्टोबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स सायंकाळी ७.३० वाजता
    • २ ऑक्टोबर: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी ७.३० वाजता
    • ३ ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी ७.३० वाजता
    • ४ ऑक्टोबर: दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाली ७.३० वाजता
    • ५ ऑक्टोबर: राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी ७.३० वाजता
    • ६ ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी ७.३० वाजता
    • ७ ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी ७.३० वाजता
    • ८ ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स दुपारी ३.३० वाजता
    • दुसरा सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स सायंकाळी ७.३० वाजता
    • १० ऑक्टोबर: क्वालीफायर १
    • ११ ऑक्टोबर: एलीमिनेटर
    • १३ ऑक्टोबर: क्वालीफायर २
    • १५ ऑक्टोबर: फायनल