IPL चे वेळापत्रक जाहीर ; पाहा कोणते सामने कधी होणार

येत्या १९ सप्टेंबरपासूनही IPL स्पर्धा होत आहेत. या खेळाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

  क्रिकेट प्रेमींसाठी लवकरच आयपीएलच २०२१ चे १४ वे सत्र सुरु होत आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे आयपीएल २०२१ सिझन मध्येच थांबवण्यात आला होता. मात्र येत्या १९ सप्टेंबरपासूनही स्पर्धा होत आहे. या खेळाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

  चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) मधील हा सामना दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे आयपीएल सामने हे दुपारी ३:३० मिनिटांनी व सायंकाळी ७:३०वाजता खेळवण्यात येणार आहे.

   आईपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक (IPL schedule)

  १९ सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स (सायं. ७:३०)

  २०सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (सायं. ७:३०)

  २१ सप्टेंबर – पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. ७:३०)

  २२ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. ७:३०)

  २३ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. ७:३०)

  २४ सप्टेंबर- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. ७:३०)

  २५ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)

  सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं.७:३०)

  २६ सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स (दुपारी ७:३०)

  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स ( सायं. ७:३०)

  २७ सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. ७:३०)

  २८ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)

  मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज ( सायं. ७:३० )

  २९ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. ७:३० )

  ३० सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. ७:३०)

  १ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब ( सायं. ७:३० )

  २ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी ३:३०)

  राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. ७:३०)

  ३ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज (दुपारी ३:३०)

  कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. ७:३०)

  ४ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. ७:३०)

  ५ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स ( सायं. ७:३०)

  ६ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. ७:३०)

  ७ ऑक्टोंबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज (दुपारी३:३०)

  कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. ७:३०)

  ८ ऑक्टोबर – सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स (दुपारी ३:३०)

  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी३:३०)

  १० ऑक्टोबर – क्वालीफायर १

  ११ ऑक्टोबर – एलीमिनेटर

  १३ ऑक्टोबर – क्वालीफायर २

  १५ ऑक्टोबर -फायनल