Unique record in the name of Virat-Rohit

एकदिवसीय क्रमवारीत कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा पहिल्या 5 मध्ये कायम असून बाबरच्या मागे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा अव्वल भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानावर घसरला आहे. तर, अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा 9 व्या स्थानावर आहे.

    दुबई : भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने ताज्या आयसीसी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाचवे स्थान कायम राखले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

    कोहलीचे 762 गुण असून तो इंग्लंडचा डेव्हिड मालन (830 गुण), ऑस्ट्रेलियाचा व्हाईट बॉलचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच (828 गुण), पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (8२8 गुण) आणि न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉन्वे (774 गुण) यांच्या मागे आहे.