Mary Kom will lead India; Asian Boxing Championships

सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मिळवणाऱ्या एम.सी. मेरी कोमचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये आव्हान संपुष्टात आले आहे. महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित इन्ग्रिट व्हॅलेन्सियाकडून मेरी कोमला पराभव पत्करावा लागला.

    टोकियो : सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मिळवणाऱ्या एम.सी. मेरी कोमचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये आव्हान संपुष्टात आले आहे. महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित इन्ग्रिट व्हॅलेन्सियाकडून मेरी कोमला पराभव पत्करावा लागला.

    महिला 51 किलो गटात कोलंबियाच्या इन्ग्रिट व्हॅलेन्सियाकडून पराभव झाल्याने भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे.

    पहिल्या फेरीत मेरीला कोलंबियाच्या बॉक्सरकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या फेरीत भारतीय मेरीने जोरदार पुनरागमन करत 3-2 असा विजय मिळविला. तर, तिसऱ्या फेरीत व्हॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केले नाही तर सामना 3-2 ने जिंकला.