IPL 2021 वर नवं संकट ; ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन

'टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणाऱ्या टीम आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी कशी देतील? बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 10 ऑक्टोबरच्या पुढे नेऊ नये,' असं आयसीसीने सांगितलं आहे.

    आयसीसीने (ICC) आयपीएलच्या या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. आयपीएलची फायनल 15 ऑक्टोबरला होऊ नये, असं आयसीसीला वाटत आहे. आयसीसी 18 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाचा विचार करत आहे, पण जर आयपीएल फक्त 3 दिवस आधी संपली तर याचा परिणाम वर्ल्ड कपच्या आयोजनावर होईल, असं आयसीसीचं म्हणणं आहे.

    ‘टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणाऱ्या टीम आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी कशी देतील? बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 10 ऑक्टोबरच्या पुढे नेऊ नये,’ असं आयसीसीने सांगितलं आहे.