The Indian team will make a strong comeback Shahid Afridi said, Shahid Afridi said

महिलांना काम करण्यासाठी, राजकारणात येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. तालिबान क्रिकेटला समर्थन देत आहे. श्रीलंकेमधील परिस्‍थितीमुळे यावेळी सीरीज झाली नाही, मात्र तालिबान क्रिकेटला समर्थन देत असल्‍याचे दिसून येत आहे. असं सकारात्‍मक विधान आफ्रिदीने केले आहे.

    नवी दिल्‍ली :  पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने तालिबाबाबत काही भाष्य केले आहे. तालिबानमध्‍ये सकारात्‍मक बदल दिसून येत आहेत. असं शाहिद आफ्रिदी याने म्‍हटलं आहे.

    तालिबान यावेळी खुल्‍या मानसिकतेतून आला आहे. या गोष्‍टी पूर्वी तालिबानमध्ये दिसून येत नव्हत्‍या. महिलांना काम करण्यासाठी, राजकारणात येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. तालिबान क्रिकेटला समर्थन देत आहे. श्रीलंकेमधील परिस्‍थितीमुळे यावेळी सीरीज झाली नाही, मात्र तालिबान क्रिकेटला समर्थन देत असल्‍याचे दिसून येत आहे. असं सकारात्‍मक विधान आफ्रिदीने केले आहे.