Possibility of changes from BCCI to playoffs and finals nrms | बीसीसीआयकडून प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल होण्याची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
क्रीडा
Published: Jun 06, 2021 08:30 AM

IPL 2021बीसीसीआयकडून प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल होण्याची शक्यता

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
बीसीसीआयकडून प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल होण्याची शक्यता

बीसीसीआय यावर्षीच्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल करण्याची तयारी करत आहे. यात प्लेऑफ व अंतिम सामना एकाच मैदानावर खेळवला जाणार असल्याची शक्यता आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी दुबईला पसंती दिली जात आहे.इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यावर्षी एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत

    इंडियन प्रीमियर लीगच्या सीझन 14 चा दुसरा टप्पा युएईमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल 14 पुन्हा 17 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप या स्पर्धेच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. बीसीसीआय जून अखेर आयपीएल 14 च्या दुसर्‍या भागाचे वेळापत्रक जाहीर करू शकते.

    बीसीसीआय यावर्षीच्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल करण्याची तयारी करत आहे. यात प्लेऑफ व अंतिम सामना एकाच मैदानावर खेळवला जाणार असल्याची शक्यता आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी दुबईला पसंती दिली जात आहे.इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यावर्षी एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    १४ सोमवार
    सोमवार, जून १४, २०२१

    भारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.