आयपीएलच्या संदर्भात शाहिद आफ्रिदीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

IPL हा खूप मोठा आणि लोकप्रिय ब्रँड (Brand)आहे. ही स्पर्धा म्हणजे नव्या दमाच्या खेळाडूंसाठी एक उत्तम (Its a big opportunity for players) व्यासपीठ आहे. IPLमध्ये खेळल्याने दडपणाच्या स्थितीत कशाप्रकारे खेळ करावा याची समज येते. तसेच दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम (Dressing Room) शेअर केल्याने अनेक महत्त्वाचे सल्ले मिळतात. असे शाहिद अफ्रिदी यांनी सांगितले.

आयपीएल (IPL ) ही एक भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड लोकप्रिय स्पर्धा आहे. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्यासाठी संधी मिळते. परंतु आयपीएलमध्ये पाकिस्तांनी खेळाडू व्यतिरिक्त इतर सर्व देशांतील क्रिकेटपटूंना (Cricketers) आणि उत्तम खेळाडूंना (Players) संधी मिळते. भारत-पाकिस्तानमधील (India-China ) राजकीय तणावामुळे पाकच्या खेळाडूंना (Pakistan cricket players) आयपीएलमध्ये प्रवेश दिला जात नाही. याच मुद्द्यामुळे पाकिस्तानचे काही खेळाडू आयपीएल नावं ठेवतात. तर काही खेळाडू स्पर्धेची स्तुती करतात. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)  यानेही नुकतंच (IPL) संदर्भात मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी ?

IPL हा खूप मोठा आणि लोकप्रिय ब्रँड (Brand)आहे. ही स्पर्धा म्हणजे नव्या दमाच्या खेळाडूंसाठी एक उत्तम (Its a big opportunity for players) व्यासपीठ आहे. IPLमध्ये खेळल्याने दडपणाच्या स्थितीत कशाप्रकारे खेळ करावा याची समज येते. तसेच दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम (Dressing Room) शेअर केल्याने अनेक महत्त्वाचे सल्ले मिळतात.

मी भारतात क्रिकेट खेळणं नेहमीच एन्जॉय केलं. भारतीय क्रिकेटप्रेमींनी मला दिलेल्या प्रेमाचं आणि आदराचं मी नेहमीच कौतुक केलं आहे. आतासुद्धा मी जेव्हा सोशल मीडियावर एखादं मत मांडतो तेव्हा मला अनेक भारतीयांचे मेसेज येतात आणि त्यातील अनेकांना मी रिप्लायही करतो. मला असं वाटतं की माझा भारतातील क्रिकेटबद्दलचा अनुभव अफलातून होता, असंही आफ्रिदीने नमूद केलं.