एकदिवसीय मालिका आणि टी-२० साठी टीम इंडियाचं नवं मॉडेल , भारतीय संघानुसार इतर देश सुद्धा ‘हे’ मॉडेल वापरण्याच्या तयारीत ; तज्ञांनी केला मोठा खुलासा…

टीम इंडिया जुलै महिन्यात एकदिवसीय मालिका आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्याचप्रमाणे त्याच दिवशी भारताची २० सदस्य टीम इंग्लंडमध्ये सुद्धा उपस्थित राहणार आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच एकाच वेळी भारताचे दोन्ही संघ वेगवेगळ्या मालिकांसाठी वेगवेगळ्या देशात उपस्थिती दर्शवणार आहेत. 

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचं यंदाचं १४ वं हंगाम स्थगित करण्यात आलं आहे. तसेच टीम इंडिया जुलै महिन्यात एकदिवसीय मालिका आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्याचप्रमाणे त्याच दिवशी भारताची २० सदस्य टीम इंग्लंडमध्ये सुद्धा उपस्थित राहणार आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच एकाच वेळी भारताचे दोन्ही संघ वेगवेगळ्या मालिकांसाठी वेगवेगळ्या देशात उपस्थिती दर्शवणार आहेत.

  अनेक देश सुद्दा या मॉडेलचा अशाच प्रकारे वापर करू शकतात. तज्ञांच्या माहितीनुसार, हेच मॉडेल वापरणे वेळेसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग पाहुयात असं करणं योग्य आहे की नाही. मागील काही वर्षात अशा परिस्थितीमध्ये एकच संघ दोन्ही ठिकाणी खेळले आहेत का ? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे असं करणं का आवश्यक आहे ?

  १९९८ मध्ये एका टीमचा पाकिस्तानसोबत झाला होता सामना

  भारताने पहिल्या वेळी सुद्दा एकाच वेळी दोन संघ बनवले आहेत. असं १९९८ मध्ये झालं आहे. त्या वेळी भारताचा एक संघ पाकिस्तानविरूद्ध कनाडा मध्ये एकदिवसीय मालिका खेळत होती. तर अजय जाडेजा यांच्या कर्णधार नेतृत्व संघाखाली दुसरा संघ मलेशियामध्ये कॉमनवेल्थ गेम्स सहभागी झाला होता. पाकिस्तानने सुद्दा दोन वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या.

  या वर्षी ऑस्ट्रेलिया सुद्दा दोन टीम बनवण्याच्या तयारीत होता परंतु…

  यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ सुद्दा दोन टीम बनवण्याच्या तयारीत होता. एका टीमला न्यूझीलंड दौऱ्यावर तस दुसऱ्या टीमला साऊथ आफ्रिकेमध्ये पाठवण्याच्या तयारीत होते. साऊथ आफ्रिकामधील कोरोनाच्या प्रकोपामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.