राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, यशस्वी जयसवाल माघारी परतला

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान पहिले बॅटिंग करत आहे. या मॅचचे आयोजन नवी दिल्लीतील (Arun Jaitley Stadium) अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. परंतु हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दिला आहे.

    आयपीएलच्या १४ व्या (IPL 2021) मोसमातील २८ व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना (Rajasthan Royals) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळवण्यात येत आहे.

    हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान पहिले बॅटिंग करत आहे. या मॅचचे आयोजन नवी दिल्लीतील (Arun Jaitley Stadium) अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. परंतु हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दिला आहे.

    राजस्थान रॉयल्सचा वेगवान फलंदाज यशस्वी जयसवाल आऊट झाला असून तो पव्हेलियनमद्ये माघारी परतला आहे.