टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात, रोहित शर्मासह केएल राहुल मैदानात

नॉटिंघमच्या मैदानात पहिली कसोटी खेळली जात आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवशी इंग्लंडला 183 धावांवर सर्वबाद करुन फलंदाजीला सुरुवात केली. टीम इंडियाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा (KL Rahul and Rohit Sharma) फलंदाजीला आले असून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे.

    टीम इंडिया आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या (1st Test Day 2 ) दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे. नॉटिंघमच्या मैदानात पहिली कसोटी खेळली जात आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवशी इंग्लंडला 183 धावांवर सर्वबाद करुन फलंदाजीला सुरुवात केली. टीम इंडियाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा (KL Rahul and Rohit Sharma) फलंदाजीला आले असून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे.

    टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानात उतरली आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंड संघाला विकेट्सची अत्यंत गरज आहे. अशावेळी संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.