Tokyo Olympics 2020 | टोक्यो स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आता केवळ सहा दिवस शिल्लक, भारताचे नेमबाज टोकियोत दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
क्रीडा
Published: Jul 18, 2021 08:00 AM

Tokyo Olympics 2020टोक्यो स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आता केवळ सहा दिवस शिल्लक, भारताचे नेमबाज टोकियोत दाखल

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
टोक्यो स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आता केवळ सहा दिवस शिल्लक, भारताचे नेमबाज टोकियोत दाखल

ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा या टोकियोच्या उत्तर पश्चिम भागात असलेल्या सैतामा येथील असाका शूटिंग रेंजवर होणार आहेत. याच ठिकाणी १९६४ ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा झाल्या होत्या. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. ते सोमवारपासून या स्पर्धेच्या तयारीला पुन्हा सुरुवात करतील, असे सांगण्यात आले.

    यंदा टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. जगभरातील खेळाडू आता टोकियोत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे नेमबाजही शनिवारी पहाटे टोकियोत दाखल झाले. त्यांना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (क्रीडानगरी) आपापली खोली देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे त्यांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही. ते १९ जुलैपासून (सोमवार) सरावाला सुरुवात करणार आहेत.

    ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा या टोकियोच्या उत्तर पश्चिम भागात असलेल्या सैतामा येथील असाका शूटिंग रेंजवर होणार आहेत. याच ठिकाणी १९६४ ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा झाल्या होत्या. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. ते सोमवारपासून या स्पर्धेच्या तयारीला पुन्हा सुरुवात करतील, असे सांगण्यात आले.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २९ गुरुवार
    गुरुवार, जुलै २९, २०२१

    एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.