ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे? ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चेन्नईचा खेळाडू…

पर्पल कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल आघाडीवर आहे. त्याच्या खात्यात १७ बळी आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खानने लीगमध्ये आत्तापर्यंत १३ बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    आयपीएल २०२१व्या २७व्या सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मान राहुलकडे आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज फाफ डुप्लेसिस दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २८ चेंडूत ५० धावांची खेळी केली.