‘या’ महिला खेळाडू करणार भारताचे प्रतिनिधित्व ; जाणून घ्या कोणत्या खेळाचे प्रतिनिधित्व करणार महिला खेळाडू

या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातून वेगवेगळ्या १८ क्रीडा प्रकारातून १२६ खेळाडू सहभागी होणार आहेत यामध्ये महिला खेळाडूंचाही मोठ्याप्रमाणात सहभाग आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 'या'  महिला खेळाडूंची निवड झाली आहे 

  येत्या २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा अखेर पार पडणार आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा  पार पडणार आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातून वेगवेगळ्या १८ क्रीडा प्रकारातून १२६ खेळाडू सहभागी होणार आहेत यामध्ये महिला खेळाडूंचाही मोठ्याप्रमाणात सहभाग आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ‘या’  महिला खेळाडूंची निवड झाली आहे.

  तिरंदाजी 
  महिला तिरंदाज: दीपिका कुमारी

  ऍथलेटिक्स
  भावना जाट – महिला धावपटू (२० किमी)
  प्रियांका गोस्वामी – महिला धावपटू (२० किमी)
  कमलप्रीत कौर – महिला थाली फेक
  सीमा पुनिया – महिला थाली फेक
  दुती चंद – महिला धावपटू (१०० मीटर आणि २०० मीटर)
  अन्नू राणी – महिला भाला फेक
  रेवती वीरमणि, सुभा वेंकटेशन, धनलक्ष्मी शेखर – मिश्रित 4×400 मीटर रिले संघ

  बॅडमिंटन
  पीव्ही सिंधू – महिला एकेरी

  बॉक्सिंग

  लोव्हलिना बोरगोहेन – महिला ६९ किलो
  पूजा राणी – महिला ७५ किलो
  मेरी कोम – महिला ५१ किलो
  सिमरनजित कौर – महिला ६० किलो

  तलवारबाजी 
  भवानी देवी – महिला तलवारबाज

  गोल्फ 
  गोल्फपटू: अदिती अशोक,

  जिमनास्टिक 
  प्रणती नायक

  हॉकी
  महिला संघ (१९ खेळाडू, दोन पर्यायी खेळाडू आणि एक राखीव गोलकीपर यांच्यासह)

  जूडो

  सुशीला देवी

  सेलिंग (Sailing) 
  नेथ्रा कुमानन