The T-20 captaincy was also removed from the ODI captaincy for not listening to him; BCCI President Sourav Ganguly's explanation about Virat Kohli

विराट कोहलीसोबतचा वाद आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासोबतची जुगलबंदी, या दोन बाबी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या आहेत. लवकरच त्यांची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी होणार, असे मानण्यात येते आहे. सचिव जय शाहा यांचा कार्यकाळही ऑक्टोबरमध्ये संपतोय. त्यामुळे लवकरच या दोन्ही बिग बॉसेसच्या भविष्य़ाचा निर्णय होणे अपेक्षित आहे(Dispute with Virat Kohli BCCI president Saurabh Ganguly will step down).

  नवी दिल्ली : विराट कोहलीसोबतचा वाद आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासोबतची जुगलबंदी, या दोन बाबी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या आहेत. लवकरच त्यांची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी होणार, असे मानण्यात येते आहे. सचिव जय शाहा यांचा कार्यकाळही ऑक्टोबरमध्ये संपतोय. त्यामुळे लवकरच या दोन्ही बिग बॉसेसच्या भविष्य़ाचा निर्णय होणे अपेक्षित आहे(Dispute with Virat Kohli BCCI president Saurabh Ganguly will step down).

  नॉटआऊट राहणार की बाहेर पडणार गांगुली-शाहा

  गांगुली आणि शाहा यांची ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आणि सचिवपदी बिनविरोध निवड झाली होती. या दोघांचाही कार्यकाळ २०१८च्या जुलै-ऑगस्टदरम्यान संपला होता. मात्र हा कार्यकाळ वाढवण्यासाठी दोघेही सुप्रीम कोर्टात गेले होते. याही वेळी आता हे दोघे पायऊतार होणार की त्यांचा कार्यकाळ वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  द्रविड-लक्ष्मण यांना पुन्हा क्रिकेटेशी जोडले

  राहुल द्रविड सारख्या मत्तबर क्रिकेटरला टीम इंडियाचे कोच केले, ही सौरभ गांगुली यांच्या कार्यकाळआतील जमेची बाजू राहील. यासोबतच त्यांनी व्हीव्हेस लक्ष्मणला नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षस्थानीही बसवले. या गोन्ही क्रिकेटर्सच्या अनुभवाचा फायदा टीम इंडिया आणि नव्या क्रिकेटर्सना होणार हे निश्चित.

  हे सुद्धा वाचा
  • 2022