Who will play cricket without money? Hardik Panda's cash-strapped role

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआ भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत कठोर भूमिका घेण्याच्या विचारात आहे(Will Hardik Pandya be out of Team India). टी 20 वर्ल्डकपमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे पोस्टमार्टम होण्यास सुरुवात झाली आहे.  आणि बीसीसीआयने पहिला तिर हा हार्दिकच्या दिशेनेच ताणला आहे.

    मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआ भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत कठोर भूमिका घेण्याच्या विचारात आहे(Will Hardik Pandya be out of Team India). टी 20 वर्ल्डकपमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे पोस्टमार्टम होण्यास सुरुवात झाली आहे.  आणि बीसीसीआयने पहिला तिर हा हार्दिकच्या दिशेनेच ताणला आहे.

    हार्दिक तंदुरुस्त नसूनही संघात निवडला गेला आणि आतापर्यंत चारही सामने खेळला. भारतीय संघ 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरेल. या मालिकेसाठी मंगळवारी संघ निवड होणे अपेक्षित आहे आणि त्यात भारतीय संघातील 7-8 सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

    अशात हार्दिकचे संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा आहे. बीसीसीआयने हार्दिकच्या निवडीवरुन नाराजी व्यक्त करताना संघ व्यवस्थापन व निवड समिती यांच्याकडे त्याच्या फिटनेसबाबतचा अहवाल मागवला आहे.