इंग्लंडच्या ओपनर फलंदाजाने सुनिल गावसकरांवर साधला निशाणा, म्हणाला…

टेस्ट सीरिजच्या शेवटच्या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनच्या बॉलिंगवर बेयरस्टो आऊट झाला, तेव्हा त्याला खेळपट्टीवर राहण्यासाठी इच्छूक दिसत नाही, असं मत गावसकरांनी मांडलं होतं, पण गावसकरांचं हे वक्तव्य आपण ऐकलं नसल्याचं बेयरस्टो म्हणाला.

    पुणे : इंग्लंडचा ओपनर जॉनी बेयरस्टोने भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गावसकरांनी टेस्ट सीरिजदरम्यान (India vs England) बेयरस्टोच्या इच्छाशक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यावर बेयरस्टोने प्रतिक्रिया दिली. गावसकर मला फोन करून टेस्ट क्रिकेट खेळण्याबाबतच्या माझ्या इच्छाशक्तीबाबत चर्चा करू शकतात, असं बेयरस्टो म्हणाला.