IND Vs PAK सामना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर MEMESचा धुरळा, आज पाकमध्ये पुन्हा एकदा TV फूटणार…

    भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) यांच्यातील सामन्याला थोडाच वेळ शिल्लक राहीला आहे. दोन्ही संघ आपल्या प्लेईंग-११ सह (Playing-11) सज्ज झाले आहेत. परंतु भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर MEMES चा धुरळा पडत आहे. नेटकऱ्यांनी अनेक प्रकारच्या MEMES पाकिस्तान संघावरून दिल्या आहेत. तुम्हाला ‘ओ भाई मारो मुझे मारो’ वाला दुखी पाकिस्तानी फॅन (Fan Of Pak) माहितीच असेल. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा ‘मौका-मौका’ हे ट्रेंड (Trend) होत आहे आणि नेटकऱ्यांकडून पोट धरून हसण्यासारखे MEMES शेअर केले जात आहेत. (Funny memes viral on social media)

    पहा डोळ्यांतून पाणी आणणारे मजेदार MEMES…

    आज पाकिस्तान संघाने सामना हरल्यानंतर त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये असं दिसेल भयावह दृश्य…

    माजी भारतीय क्रिकेटर वसीम जाफरने सुद्धा एक MEME शेअर केला आहे. इंडियन फॅन्स – मला आता दुबईला जायचं आहे. पाकिस्तान फॅन्स – आज संध्याकाळी ६ वाजता आपल्याला मृत्यूशी अपॉइंटमेंट घ्यायची आहे.

    पहली फुरसत में निकल…