Hardik Pandya is the new captain of Mumbai Indians
Hardik Pandya is the new captain of Mumbai Indians

गुजरात टायटन्स (GT) मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध लढणार आहे. सायंकाळी साडेसातपासून हा सामना खेळवला जाणार आहे. गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

    गुवाहाटी : गुजरात टायटन्स (GT) मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध लढणार आहे. सायंकाळी साडेसातपासून हा सामना खेळवला जाणार आहे. गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

    पहिला सामना गमावल्यानंतर दिल्लीचे लक्ष यंदाच्या मोसमात पुनरागमन करण्यावर असेल. त्याचबरोबर मोसमातील पहिल्या विजयानंतर गुजरातचे इरादे मजबूत आहेत. लीगच्या इतिहासात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.

    केन विल्यमसन गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. असे असूनही गुजरातला त्याचा फारसा फरक पडणार नाही कारण आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर उपलब्ध असेल. लुंगी एनगिडी आणि एनरिक नॉर्त्या हे देखील दिल्ली कॅम्पमध्ये सामील झाले आहेत.