Iran च्या खेळाडूंना National Anthem गाण्याची जबरदस्ती झाल्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांना अश्रू

    कतार मध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2022 दरम्यान इराण संघाने मायदेशी सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. इंग्लंड विरूद्ध खेळण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता पण Wales विरूद्ध खेळण्यापूर्वी मात्र त्यांना जबरदस्तीने राष्ट्रगीत गावं लागलं. त्यांच्यावरील ही जबरदस्ती पाहून अनेक प्रेक्षकांचा अश्रूंचा बांध फूटला.