Virat Kohli ची दांडी उडवण्यासाठी धोनीकडून मास्टर प्लॅन, अशी मारली बाजी ; कोहली सुद्धा भरकटला

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या विजयानंतर आणि गोलंदाजीची रणनीती असणे महत्त्वाचे होते. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा (RCB) सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नईचा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे.

    नवी दिल्ली: आयपीएल (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील सहाव्या सामन्यात एमएस धोनीच्या (MS Dhoni) सीएसकेने विराट कोहलीची (Virat Kohli) टीम आरसीबीविरुद्ध विजय मिळवला आहे. सीएसकेने आरसीबीसमोर 157 धावांचे लक्ष्य 18.1 षटकांत सहज मिळवले आणि 6 गडी राखून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. हा सामना जिंकण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मोठी रणनीती तयार केली होती.