रोमेनियाच्या गतविजेत्या सिमोना हालेपनंतर सेरेना विलियम्सची विम्बल्डन स्पर्धेतून माघार ; समोर आलं धक्कादायक कारण?

अमेरिकेतील २३ व्या वेळी ठऱलेल्या गजविजेत्या सेरेना विलियन्सची बिम्बल्डन २०२१ ची सुरूवात अत्यंत खराब होती. पहिल्या स्पर्धेच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतली होती. एलियाक्सांड्रा सैस्नोविचच्या विरूद्ध खेळत असताना सामन्याच्या मध्येच सेरेनाला गंभीर दुखापत झाली.

    रोमेनियाच्या गजविजेत्या सिनोमा हालेपनंतर सेरेना विलियम्सने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. अमेरिकेतील २३ व्या वेळी ठऱलेल्या गजविजेत्या सेरेना विलियन्सची बिम्बल्डन २०२१ ची सुरूवात अत्यंत खराब होती. पहिल्या स्पर्धेच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतली होती. एलियाक्सांड्रा सैस्नोविचच्या विरूद्ध खेळत असताना सामन्याच्या मध्येच सेरेनाला गंभीर दुखापत झाली. या कारणामुळे तिने माघार घेतली होती. त्यांच्यातील सामना हा केवळ ३४ मिनिटांपर्यंत सुरू होता आणि याचदरम्यान तिने उपचारासाठी कोेर्टही सोडले होते.

    २०१६ मध्ये विम्बल्डन जिंकणारी सेरेना यंदाच्या टूर्नामेंट सामन्यात चांगलं प्रदर्शन करणाच्या आशेत होती.परंतु दुखापती झाल्यामुळे ते होऊ शकलं नाही आणि ती पहिल्या राऊंडमधून सुद्धा बाहेर झाली. सेरेनाने ज्यावेळी मॅच सोडली, त्यावेळी पहिल्या सेटचा सामना सुरू होता आणि स्कोर ३-३ असा होता. सहावी मानांकित सेरेनाने जेव्हा पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला, तसं तिच्या डोळ्यात अश्रू भरून आले. त्यानंतर सगळ्या प्रेक्षकांनी उभे राहून तिच्यासाठी टाळ्या वाजवत तिचं स्वागत केलं.

    सेरेनाने रविवारी खेळण्याचं आवाहन केलं होतं की, टोकीयो ऑलंपिकमध्ये अमेरिका टीमचा भाग नसेल. टेनिसच्या इतिहासात सेरेना सर्वात यशस्वी ओलंपियन आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलंपिक खेळामध्ये चार स्वर्णपदक जिंकले आहेत. ज्यामध्ये २०१२ लंडन ऑलंपिकमध्ये सिंगल आणि डबल्स दोन्ही प्रकारच्या गोल्ड मेडल्सचा समावेश आहे.