
महाराष्ट्र केसरी : धाराशिवमध्ये चाललेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागात शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. शिवराज राक्षेने सदगीरला मोठ्या फरकाने हरवत धूळ चारली आहे. आज धाराशीवमध्ये चाललेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील निकाल लागला आहे.