टीम इंडियाला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली आऊट आणि श्रेयस मैदानात

कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने ५६ धावांची शानदार खेळी केली. विराट आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे. विराटने ५६ धावांची शानदार खेळी केली. विराट आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

    पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने ५६ धावांची शानदार खेळी केली. विराट आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे. विराटने ५६ धावांची शानदार खेळी केली. विराट आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

    शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. भारताला रोहित शर्माच्या रुपात ६४ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर शिखर आणि विराटने दोघांनी डाव सावरला. या दरम्यान दोघांनी फटकेबाजी केली. यासह शतकी भागीदारी पूर्ण केली. दरम्यान दोघेही मैदानात सेट झाले आहेत. शिखरला शतक झळकावण्याची संधी आहे.