In Pune, a married woman committed suicide by consuming 50 pills of thyroid disease after getting fed up with her husband's troubles.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संघात निवड झाली नाही म्हणून एका क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे(Suicide attempt by Pakistan cricketer not selected in cricket team). या घटनेमुळे क्रिडा विस्वात खळबळ उडाली आहे.

    सिंध प्रांतातील हैदराबाद येथील कासिमाबाद येथे राहणारा शोएब हा जलद गोलंदाज आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून निवडण्यात आलेल्या इंटरसिटी चॅम्पियनशिपसाठीच्या संघात शोएबला संधी मिळाली नाही. यातून आलेल्या नैराश्यातून शोएबने आत्महत्येचा प्रयत्न केला. शोएबला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची मानली जाते.

    स्थानिक क्रिकेटमध्ये संधी न मिळालेल्या शोएब निराश झाला होती. संघ निवडीसाठी जेव्हा ट्रायल झाली तेव्हा शोएबचे कोच देखील उपस्थित होते. संघ निवडीत स्वत:चे नाव न दिसल्यावर त्याने 21 जून मंगळवारी हाताची नस कापून घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.