टीम इंडियाच्या १० ओव्हरमध्ये ६५ धावा पूर्ण, सलामीवीर शिखर आणि रोहित फॉर्ममध्ये

तिसऱ्या एकदिवसीय ((India vs England 3rd ODI)) सामन्यात इंग्लडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या १० ओव्हरमध्ये ६५ धावा पूर्ण झाल्या आहेत.  रोहित आणि शिखरने शतक पूर्ण केले असून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. 

    पुणे :  टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय ((India vs England 3rd ODI)) सामन्यात इंग्लडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या १० ओव्हरमध्ये ६५ धावा पूर्ण झाल्या आहेत.  रोहित आणि शिखरने शतक पूर्ण केले असून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत.

    टीम इंडियाने आज कुलदीप यादवला डच्चू देत टी नटराजनला अंतिम सामन्यात संधी दिलीय. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. आजचा अंतिम सामना जिंकून सिरीज जिंकण्याचा दोन्ही संघांनी निर्धार केला आहे.

    सलग तीन वेळा इंग्लंडने प्रथम टॉस जिंकला असून फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया बॅटिंग करणार असून सलामीवीर जोडी मैदानात उतरली आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. आजचा अंतिम सामना जिंकून सिरीज जिंकण्याचा दोन्ही संघांनी निर्धार केला आहे.